आम्ही विविध माध्यमांद्वारे या योजनेची माहिती जमा करून या पोर्टल च्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.जेणेकरून अर्जदार महिलांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
सदर योजनेचे नियम व अटी, कागदपत्रे यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे परंतु एखादा बदल झाल्यास आम्ही याची माहिती त्वरित पोर्टल वर अपलोड करू जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना मदत होईल.